1 Chronicles 26:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पश्मिमेकडील शिवारावर चारजण पहारा देत. आणि त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दोन रक्षक असत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पश्चिमेस परवार (मंदिराचे शिवार) ह्याच्यासाठी सडकेजवळ चार व खुद्द परवार येथे दोन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
न्यायालयाच्या पश्चिमेकडील द्वारांसाठी मार्गावर चार व न्यायालयात दोन रक्षक.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पश्चिमेकडील शिवारावर चारजण पहारा देत, चारजण त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आणि दोन शिवारात असत.