1 Chronicles 26:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोरह आणि मरारी यांच्या घराण्यातील द्वाररक्षकांच्या गटांची यादी पुढीलप्रमाणे:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे द्वारपाळांचे वर्ग होत; त्यांतले काही कोरह वंशातले व काही मरारी वंशातले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे द्वारपालांचे विभाजित वर्ग कोरही आणि मरारी वंशातील होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे व्दारपालांचे वर्ग होते. कोरहाचे वंशज आणि मरारीरीचे वंशज यांनी ते भरले होते.