1 Chronicles 26:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मेशेलेम्या याला मुलगे होते. जखऱ्या हा त्यांतला मोठा. यदिएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मशेलेम्याचे पुत्र: जखर्या ज्येष्ठ, यदिएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मशेलेम्याहचे पुत्र: जखर्याह प्रथमपुत्र, यदिएल दुसरा, जबद्याह तिसरा, यथनिएल चौथा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मेशेलेम्या याला पुत्र होते. जखऱ्या हा त्यातला मोठा. यदीएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा