1 Chronicles 26:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लादान हा गेर्षोनच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लादानाचे वंशज: लादान गेर्षोनी ह्यांच्या पितृकुळातला प्रमुख पुरुष यहीएली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लादानाचे वंशज, जे लादान गेर्षोनी होते व जे गेर्षोनी लादानाचे यहीएली कुटुंबप्रमुखांचा समावेश होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लादान हा गेर्षोनाच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक होता.