1 Chronicles 26:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहीएलीचे मुलगे. परमेश्वराच्या मंदिरातील मौल्यवान चीजवस्तूंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहीएलीचे पुत्र जेथाम व त्याचा भाऊ योएल; हे परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारगृहांवर होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहीएलीचे पुत्र जेथाम आणि त्याचा भाऊ योएलना याहवेहच्या मंदिराच्या खजिन्यावर अधिकारी नेमले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहीएलीचे पुत्र होते. परमेश्वराच्या मंदिरातील भांडारावर देखरेख ठेवणारे होते.