1 Chronicles 26:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळांमधून आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अम्रामी, इसहारी, हेब्रोनी, उज्जीएली ह्यांपैकी काही होते,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अम्रामी पासून इसहारी हेब्रोनी व उज्जीएली:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळांतूनसुध्दा आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली.