1 Chronicles 26:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अबुएलाचे भाऊबंद पुढीलप्रमाणे: अलीयेजार कडून: रहब्या हा अलीयेजाचा मुलगा. रहब्याचा मुलगा यशया. यशयाचा मुलगा योराम. योरामचा मुलगा जिख्री. आणि जिख्रीचा मुलगा शलोमोथ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे भाऊबंद हे: अलियेजराचा पुत्र रहब्या, त्याचा पुत्र यशाया, त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र जिख्री व त्याचा पुत्र शलोमोथ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलिएजरपासून त्याचे नातेवाईक: त्याचा पुत्र रहब्याह, त्याचा पुत्र यशायाह, त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र जिक्री, व त्याचा पुत्र शेलोमीथ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अलियेजराकडून त्याचे भाऊबंद: अलियेजाराचा पुत्र हा रहब्या होता. रहब्याचा पुत्र यशया. यशयाचा पुत्र योराम. योरामाचा पुत्र जिख्री. आणि जिख्रीचा पुत्र शलोमोथ.