1 Chronicles 26:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कनन्या हा इसहार घराण्यातील होता. कनन्या आणि त्याची मुले यांना मंदिराबाहेरचे काम होते. इस्राएलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरक्षाव्यवस्था आणि न्यायदान करणे ही कामे ते सांभाळत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इसहार्‍यांपैकी कनन्या व त्याचे वंशज ह्यांना इस्राएलाच्या सरदारीचे व न्यायाचे बाहेरले काम चालवण्यासाठी नेमले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इसहार्‍यांपैकी: कनन्याह आणि त्याचे पुत्र यांची नेमणूक मंदिरापासून दूर इस्राएली लोकांवर अधिकारी आणि न्यायाधीश म्हणून करण्यात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इसहाराच्या वंशजापैकी कनन्या व त्याची अपत्ये इस्राएलांच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख होते. ते अधिकारी व न्यायधीश होते.