1 Chronicles 26:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता ओबेद-अदोम, याची मुले. शामाया थोरला, अहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ओबेद-अदोमचे पुत्र: शमाया ज्येष्ठ, यहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ओबेद-एदोमासही पुत्र होते: शमायाह प्रथमपुत्र, यहोजाबाद दुसरा, योवाह तिसरा, साखार चवथा, नथानेल पाचवा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ओबेद-अदोम, याची अपत्ये. शमाया थोरला, यहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,