1 Chronicles 26:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शमाया हा ओबेद-अदोमचा मोठा मुलगा. त्यालाही पुत्रसंतती होती. हे मुलगे चांगले कणखर योध्दे असल्यामुळे त्यांची आपल्या पितृकुळावर सत्ता होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा पुत्र शमाया ह्याला पुत्र झाले; ते महावीर असल्यामुळे त्यांची त्यांच्या पितृकुळावर सत्ता होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ओबेद-एदोमाचा पुत्र शमायाहला सुद्धा पुत्र झाले, ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते, कारण ते सक्षम पुरुष होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शमाया हा ओबेद-अदोमाचा पुत्र. त्यालाही पुत्र संतती होती. हे पुत्र सामर्थ्यवान असल्यामुळे त्यांची आपल्या घराण्यावर सत्ता होती.