1 Chronicles 26:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अथनी, रफाएल, ओबेद एलजाबाद, अलीहू आणि समख्या हे शमायाचे पुत्र. एलजाबादचे भाउबंद सर्व प्रकारच्या कामात कुशाल होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमायाचे पुत्र: अथनी, रफाएल, ओबेद, एलजाबाद; आणि त्यांचे बंधू अलीहू व समख्या हे बलवान होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शमायाहचे पुत्र: अथनी, रफाएल, ओबेद, एलजाबाद; आणि त्यांचे बंधू अलीहू आणि समख्याह हे सक्षम पुरुष होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अथनी, रफाएल, ओबेद एलजाबाद, अलीहू आणि समख्या हे शमायाचे पुत्र. एलजाबादचे भाउबंद सर्व प्रकारच्या कामात कुशल होते.