1 Chronicles 27:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलेस पलोनी हा होता. हा एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सातव्या महिन्याचा सातवा सरदार एफ्राइमाच्या वंशातला हेलस पलोनी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलेस होता, तो एफ्राईमी असून पलोन येथील होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलस पलोनी हा होता. हा एफ्राइमाच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.