1 Chronicles 27:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय. या अथनिएल कुळातला आणि नटोफा इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाराव्या महिन्याचा बारावा सरदार अथनिएल वंशातला हेल्दय नटोफाथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाराव्या महिन्याचा बारावा सेनापती नटोफाथी हेल्दय असून तो ओथनिएलाच्या कुटुंबातील होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय. या अथनिएल कुळातला आणि नटोफाथी इथला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.