1 Chronicles 27:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलाच्या घराण्यांचे प्रमुख असे: रऊबेन: जिख्रिचा मुलगा अलीयेजर. शिमोन: माकाचा मुलगा शफट्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणखी इस्राएलाच्या वंशांवरील हे अधिकारी होते: रऊबेन वंशाचा अधिकारी जिख्रीचा पुत्र अलिएजर हा होता; शिमोन वंशाचा अधिकारी माकाचा पुत्र शफाट्या हा होता,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलांचे गोत्रप्रमुख हे होते: रऊबेन गोत्रावर: जिक्रीचा पुत्र एलिएजर; शिमओनी गोत्रावर: माकाहचा पुत्र शफात्याह;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाच्या वंशाचे हे प्रमुख असे होते: रऊबेन जिख्रीचा पुत्र अलियेजर. शिमोन: माकाचा पुत्र शफट्या.