1 Chronicles 27:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जबुलून: ओबद्याचा मुलगा इश्माया. नफताली: अज्रिएलचा मुलगा यरीमोथ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जबुलून वंशाचा अधिकारी ओबद्याचा पुत्र इश्माया; नफताली वंशाचा अधिकारी अज्रिएलाचा पुत्र यरीमोथ;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जबुलून गोत्रावर: ओबद्याहचा पुत्र इश्मायाह; नफताली गोत्रावर: अज्रीएलचा पुत्र यरिमोथ;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जबुलून ओबद्याचा पुत्र इश्माया. नफताली: अज्रीएलाचा पुत्र यरीमोथ.