1 Chronicles 27:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलचा मुलगा. याशबामच्या गटात 24,000 जण होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहिल्या महिन्याच्या पहिल्या वर्गावर जब्दीएलाचा पुत्र याशबाम होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहिल्या विभागाचा, पहिल्या महिन्याचा सेनापती जब्दीएलाचा पुत्र याशबआमच्या विभागामध्ये 24,000 पुरुष होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलचा पुत्र. याशबामच्या गटात चोवीस हजार जण होते.