1 Chronicles 27:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पूर्व मनश्शे: जखऱ्याचा मुलगा हद्दो. बन्यामीन: अबनेरचा मुलगा यासिएल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गिलादातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखर्याचा पुत्र इद्दो; बन्यामीन वंशाचा अधिकारी अबनेराचा पुत्र यासीएल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गिलआदातील मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रावर: जखर्याहचा पुत्र इद्दो; बिन्यामीन गोत्रावर: अबनेरचा पुत्र यासीएल;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गिलादातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखऱ्याचा पुत्र इद्दो. बन्यामीन वंशाचा अधिकारी अबनेरचा पुत्र यासीएल.