1 Chronicles 27:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दान: यरोहामचा मुलगा अजरेल. हे झाले इस्राएलींच्या घराण्यांचे प्रमुख
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दान वंशाचा अधिकारी यरोहामाचा पुत्र अजरेल; हे इस्राएलाच्या वंशाचे सरदार होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दान गोत्रावर: यरोहामाचा पुत्र अजरएल. हे सर्व इस्राएलचे गोत्रप्रमुख होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दान वंशाचा यरोहामाचा पुत्र अजरेल. हे झाले इस्राएलांच्या वंशाचे प्रमुख.