1 Chronicles 27:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कलूबचा मुलगा एज्री हा शेतात राबणाऱ्यांवरचा प्रमुख होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जमिनीची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांवर कलूबाचा पुत्र एज्री हा होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कलूबाचा पुत्र एज्री राजाच्या जमिनीची लागवड करणार्‍या कामकर्‍यांवर अधिकारी होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कलूबचा पुत्र एज्री हा शेतात काम करणाऱ्यांवरचा प्रमुख होता.