1 Chronicles 27:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गेदेरचा बाल-हानान हा जैतूनची झाडे आणि पश्चिमे कडच्या डोंगराळ भागातली उंबराची झाडे याचा प्रमुख होता. योवाश जैतूनच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जैतून झाडांवर व सखल प्रदेशातील उंबराच्या झाडांवर बाल-हानान गदेरी हा होता; तेलाच्या कोठ्यांवर योवाश हा होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गदेर येथील बआल-हानान राज्याच्या पश्चिमी डोंगरपायथ्यातील जैतुनाच्या व उंबराच्या झाडांची देखरेख करत असे. योआश जैतून तेलाच्या पुरवठ्याचा प्रमुख होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गदेरी हा बाल-हानान जैतूनाची झाडे आणि पश्चिमेकडच्या डोंगराळ भागातली उंबराची झाडे याचा प्रमुख होता. योवाश जैतूनाच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता.