1 Chronicles 27:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शारोनचा शिमय हा शारोन भोवतालच्या गाईगुरांचा मुख्य होता. अदलयचा मुलगा शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जी गुरे शारोनात चरत असत त्यांवर शित्रय शारोनी हा होता; खोर्यातल्या गुरांवर अदलय ह्याचा पुत्र शाफाट हा होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शारोनाच्या मैदानात चरणार्या कळपांवर शारोनी शित्रेय देखरेख करत असे. खोर्यातील कळपांवर अदलयचा पुत्र शाफाट हा देखरेख करत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि शित्रय शारोनी हा शारोनात चरणाऱ्या गुरांचा मुख्य होता. अदलयचा पुत्र शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता.