1 Chronicles 27:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इश्माएली ओबील हा उंटांवरचा प्रमुख होता. येहद्या मेरोनोथी गाढवांचा मुख्य होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उंटांवर ओबील इश्माएली हा होता; गाढवांवर येहद्या मेरोनोथी हा होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इश्माएली प्रांतातला ओबील उंटांवर देखरेख करत असे. गाढवांवर मेरोनोथी यहदायाह देखरेख करत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ओबील इश्माएली हा उंटांवरचा प्रमुख होता. येहद्या मेरोनोथ गाढवांवर मुख्य होता.