1 Chronicles 27:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याजीज हाग्री मेंढरांचा मुख्या होता. राजा दावीदाच्या मालमत्तचे हे सर्व रक्षणकर्ते होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि मेंढरांवर याजीज हाग्री हा होता; हे दावीद राजाच्या धनावर अधिकारी होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेंढरांवर हगरी येथील याजीज देखरेख करत असे. हे सर्व दावीद राजाच्या मालमत्तेवर देखरेख ठेवणारे अधिकारी होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याजीज हगारी मेंढरांवर मुख्य होता. दावीद राजाच्या मालमत्तेचे हे सर्व अधिकारी होते.