1 Chronicles 27:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योनाथान हा सूज्ञ मंत्री आणि लेखनिक होता. हा दावीदाचा काका. हखमोनी याचा मुलगा यहोएल याच्यावर राजपुत्रांच्या लालनपालनाची जबाबदारी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाचा चुलता योनाथान हा मंत्री असून मोठा समजूतदार व लेखक होता; हखमोन्याचा पुत्र यहीएल राजपुत्रांबरोबर असे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीदाचा चुलता योनाथान हा सुशिक्षित असून उत्तम सल्लागार व लेखनिक होता. हखमोन्याचा पुत्र यहीएल राजपुत्रांचा शिक्षक होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीदाचा काका योनाथान हा सूज्ञ मंत्री आणि लेखक होता. हखमोनी याचा पुत्र यहीएल याच्यावर राज पुत्राच्या लालनपालनाची जबाबदारी होती.