1 Chronicles 27:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहीथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अकर लोकांपैकी होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहीथोफेल हा राजाचा मंत्री होता; आणि हूशय अर्की हा राजाचा मित्र होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहीथोफेल राजाचा सल्लागार होता. हूशाई अर्की खाजगी सल्लागार होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहिथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अर्की लोकांपैकी होता.