1 Chronicles 27:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अहीथोफेलची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा मुलगा. यवाब हा राजाचा सेनापती होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहीथोफेलामागून बनायाचा पुत्र यहोयादा व अब्याथार हे मंत्री झाले; आणि राजाचा सेनापती यवाब हा होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेनाइयाहचा पुत्र यहोयादा आणि अबीयाथार नंतर अहीथोफेल त्यांच्या जागी आला. योआब राजाच्या शाही सेनेचा सरसेनापती होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहिथोफेलाची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा पुत्र. यवाब हा राजाचा सेनापती होता.