1 Chronicles 27:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहोह इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा मुख्य असून त्याच्या गटात 24,000 माणसे होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुसर्‍या महिन्याच्या वर्गावर दोदय अहोही हा आणि त्याचा वर्ग असे; मिक्लोथ हा त्यांचा नायक होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहोही दोदय हा दुसर्‍या महिन्याच्या विभागाचा सेनापती होता; मिकलोथ त्यांचा मुख्य अधिकारी होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहोह इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा प्रमुख असून मिक्लोथ हा त्यांचा नायक होता. त्याच्या गटात चोवीस हजार माणसे होती.