1 Chronicles 27:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाचव्या महिन्याचा पाचवा सरदार शम्हूथ इज्राही हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाचव्या महिन्याचा पाचवा सेनापती इज्राही शम्हूथ होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.