1 Chronicles 28:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मंदिरातील सर्व वस्तूंसाठी किती सोने-चांदी वापरायची हे सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व प्रकारची सेवा करण्यासाठी सोन्याची पात्रे करण्यास सोने आणि सर्व प्रकारच्या सेवेसाठी लागणार्या चांदीच्या पात्रांसाठी चांदी त्याने तोलून दिली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने वजन करून निरनिराळ्या सेवेसाठी लागणाऱ्या सोन्याच्या पात्रांसाठी लागणारे पुरेसे सोने व निरनिराळ्या सेवेसाठी लागणाऱ्या चांदीच्या पात्रांसाठी लागणारी पुरेशी चांदी दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सोन्याच्या पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या सर्व पात्रांसाठी सोन्याचे वजन दिले. रुप्याच्या सर्व पात्रांसाठी सर्व प्रकारच्या सेवेच्या पात्रांसाठी रुप्याचे वजन दिले.