1 Chronicles 29:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कुशल कारागिरांनी मंदिरातील तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू कराव्या म्हणून त्यासाठी लागणारे सोनेरुपे मी दिले. आता तुम्हा इस्राएलींपैकी किती जण आज परमेश्वरासाठी काही द्यायला तयार आहात?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदीच्या वस्तूंसाठी चांदी ही कारागिरांकडून बनवायच्या सर्व कामासाठी मी देत आहे. तर परमेश्वरास आज स्वेच्छेने वाहून घेण्यासाठी कोण तयार आहे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व सोने आणि चांदीची कामे कारागिरांकडून करण्यात येतील. आता स्वेच्छेने याहवेहसाठी स्वतःचे पवित्रीकरण करण्यास कोण तयार आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कुशल कारागिरांनी मंदिरातील तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू कराव्या म्हणून त्यासाठी लागणारे सोने व रुपे मी दिले. आता तुम्हा इस्राएलीं पैकी किती जण आज परमेश्वरासाठी काही द्यायला तयार आहात?”