1 Chronicles 3:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शलमोनाचा मुलगा रहाबाम. त्याचा मुलगा अबीया, त्याचा मुलगा आसा. आसाचा मुलगा यहोशाफाट,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलमोनाचा पुत्र रहबाम; त्याचा पुत्र अबीया, त्याचा पुत्र आसा, त्याचा पुत्र यहोशाफाट;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शलोमोनचा पुत्र रेहोबोअम, त्याचा पुत्र अबीयाह, त्याचा पुत्र आसा, त्याचा पुत्र यहोशाफाट,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शलमोनाचा पुत्र रहाबाम होता. रहबामाचा पुत्र अबीया होता. अबीयाचा पुत्र आसा. आसाचा पुत्र यहोशाफाट.