1 Chronicles 3:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याचा मुलगा योराम, योरामचा मुलगा अहज्या. अहज्याचा योवाश,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र अहज्या, त्याचा पुत्र योवाश;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा पुत्र यहोराम, त्याचा पुत्र अहज्याह, त्याचा पुत्र योआश,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोशाफाटाचा पुत्र योराम. योरामाचा पुत्र अहज्या होता. अहज्याचा पुत्र योवाश होता.