1 Chronicles 3:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योवाशचा मुलगा अमस्या, अमस्याचा मुलगा अजऱ्या, त्याचा मुलगा योथाम.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा पुत्र अमस्या, त्याचा पुत्र अजर्‍या, त्याचा पुत्र योथाम;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा पुत्र अमस्याह, त्याचा पुत्र अजर्‍याह, त्याचा पुत्र योथाम,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योवाशाचा पुत्र अमस्या होता. अमस्याचा पुत्र अजऱ्या होता. अजऱ्याचा पुत्र योथाम होता.