1 Chronicles 3:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योथामचा मुलगा आहाज, त्याचा मुलगा हिज्कीया, त्याचा मुलगा मनश्शे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा पुत्र आहाज, त्याचा पुत्र हिज्कीया, त्याचा पुत्र मनश्शे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा पुत्र आहाज, त्याचा पुत्र हिज्कीयाह, त्याचा पुत्र मनश्शेह,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योथामाचा पुत्र आहाज होता. आहाजाचा पुत्र हिज्कीया, हिज्कीयाचा पुत्र मनश्शे.