1 Chronicles 3:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मनश्शेचा मुलगा आमोन, आमोनचा योशीया.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा पुत्र आमोन, त्याचा पुत्र योशीया.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा पुत्र आमोन, त्याचा पुत्र योशीयाह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनश्शेचा पुत्र आमोन होता, आमोनचा पुत्र योशीया होता.