1 Chronicles 3:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहोयाकीमचे मुलगे: यखन्या आणि त्याचा मुलगा सिद्कीया.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहोयाकीमाचे पुत्र: त्याचा पुत्र यखन्या, त्याचा पुत्र सिद्कीया.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोयाकीमाचे पुत्र: यकोन्याह, व सिद्कीयाह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोयाकीमचे पुत्र यखन्या आणि त्याचा पुत्र सिद्कीया होता.