1 Chronicles 3:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पदायाचे मुलगे याप्रमाणे: जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे मुलगे मशुल्लाम आणि हनन्या. या दोघांची बहीण शलोमीथ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पदायाचे पुत्र: जरूब्बाबेल व शिमी; जरूब्बाबेलचे पुत्र: मशुल्लाम व हनन्या; त्यांची बहीण शलोमीथ;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पदायाहचे पुत्र: जरूब्बाबेल व शिमी. जरूब्बाबेलाचे पुत्र: मशुल्लाम, हनन्याह. त्याच्या कन्येचे नाव शेलोमीथ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पदायाचे पुत्र जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे पुत्र मशुल्लाम आणि हनन्या. शलोमीथ ही त्यांची बहिण होती.