1 Chronicles 3:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तिसरा मुलगा अबशालोम. गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा हा मुलगा. हग्गीथचा मुलगा अदोनीया हा चवथा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गश्शूरचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून अबशालोम हा तिसरा; हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा चौथा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमयची कन्या माकाहपासून झाला. चौथा पुत्र अदोनियाह हग्गीथपासून जन्मला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अबशालोम हा तिसरा पुत्र, हग्गीथचा पुत्र अदोनीया हा चौथा.