1 Chronicles 3:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जरुब्बाबेलाला आणखीही पाच मुले होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या व यूशब-हेसेद हे पाच.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या शिवाय आणखी पाच पुत्र होते: हशूबाह, ओहेल, बेरेख्याह, हसद्याह व यूशाब-हेसेद.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जरुब्बाबेलाला आणखीही पाच पुत्र होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.