1 Chronicles 3:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पलट्या हा हनन्याचा मुलगा आणि पलट्याचा मुलगा यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा मुलगा ओबद्या. ओबद्याचा मुलगा शखन्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हनन्याचा पुत्र: पलट्या व यशाया; रफायाचे पुत्र, अर्णानाचे पुत्र, ओबद्याचे पुत्र,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हनन्याहचे पुत्र: पेलतियाह व यशायाह. यशायाहचा पुत्र रफायाह. रफायाहचा पुत्र नाव अर्णान. अर्णानला ओबद्याह हा झाला. ओबद्याहचा पुत्र शखन्याह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पलट्या हा हनन्याचा पुत्र आणि पलट्याचा पुत्र यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा पुत्र ओबद्या. ओबद्याचा पुत्र शखन्या.