1 Chronicles 3:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शखन्याचे वंशज याप्रमाणे: शमाया, शमायाला सहा मुलगे: शमाया, हट्टूश, इगाल, बाहीहा, नाऱ्या आणि शाफाट.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शखन्याचा पुत्र शमाया; शमायाचे पुत्र हट्टूश, इगाल, बारीहा, निरय्या व शाफाट असे सहा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शखन्याहचे वंशज: शमायाह आणि त्याचे पुत्र: हट्टूश, इगाल, बारीहा, निरय्याह व शाफाट; एकूण सहा पुत्र.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शखन्याचे वंशज शमाया, शमायाचे सहा पुत्र शमाया, हट्टूश, इगाल, बारीहा, निरह्या आणि शाफाट.