1 Chronicles 3:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नाऱ्याला तीन मुलगे: एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निरय्याचे पुत्र: एल्योवेनय, हिज्कीया व अज्रिकाम असे तीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
निरय्याहचे पुत्र: एलिओएनाइ, हिज्कीयाह व अज्रीकाम, एकूण तीन पुत्र.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
निरह्या याला तीन पुत्र एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.