1 Chronicles 3:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एल्योवेनयला सात मुलगे होते. त्यांची नावे अशी: होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एल्योवेनय ह्याचे पुत्र: होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया व अनानी असे सात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलिओएनाइ याचे पुत्र: होदव्याह, एल्याशीब, पेलतियाह, अक्कूब, योहानान, दलायाह व अनानी; एकूण सात पुत्र.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एल्योवेनयला सात पुत्र होते. त्यांची नावे होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.