1 Chronicles 3:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही सर्व दावीदाची मुले. दासीपासून झालेले आणखीही मुलगे त्याला होते. तामार ही दावीदाची मुलगी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे सर्व दाविदाचे पुत्र होत; ह्यांखेरीज उपपत्नींपासून आणखी पुत्र झाले; त्यांची बहीण तामार. शलमोनाचे वंशज
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या यादीमध्ये त्याला त्याच्या उपपत्नींपासून झालेल्या पुत्रांचा समावेश केलेला नाही. दावीदाला तामार नावाची एक कन्याही होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही दावीदाची मुले होती, त्यामध्ये त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहिण होती.