1 Chronicles 4:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूदाच्या मुलांची नावे अशी: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाचे पुत्र: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदाहचे वंशज: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाच्या मुलांची नावे पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.