1 Chronicles 4:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शूहाचा भाऊ कलूब. कलूबचा मुलगा महीर. महीरचा मुलगा एष्टोन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शूहाचा भाऊ कलूब ह्याला महीर झाला; हा एष्टोनाचा बाप.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शूहाहचा भाऊ कलूबला महीर झाला; हा एष्टोनाचा पिता होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शूहाचा भाऊ कलूब. कलूबचा पुत्र महीर. महीरचा पुत्र एष्टोन.