1 Chronicles 4:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनची मुले. तहिन्नाचा मुलगा ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एष्टोनास बेथ-राफा, पासेहा आणि ईर-नाहाश ह्याचा बाप तहिन्ना हे झाले. हे रेखा येथील लोक होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एष्टोनास बेथ-राफा, पासेआह आणि ईर-नाहाश चा पिता तहिन्ना झाले. हे रेकाह नगरवासी होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनचे पुत्र. तहिन्नाचा पुत्र ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत.