1 Chronicles 4:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अथनिएल आणि सराया ही कनाजची मुले. हथथ आणि म्योनोथाय ही अथनिएलची मुले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कनाजाचे पुत्र अथनिएल व सराया; अथनिएलाचा पुत्र हथथ; आणि म्योनोथाय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
केनाजचे पुत्र: ओथनिएल व सेरायाह. ओथनिएलाचे पुत्र: हथथ आणि मेयोनोथाय.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अथनिएल आणि सराया हे कनाजचे पुत्र. हथथ आणि म्योनोथाय हे अथनिएलाचा पुत्र.