1 Chronicles 4:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्योनोथायने अफ्राला जन्म दिला. आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीमचा संस्थापक. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्योनोथायास अफ्रा झाला; सरायास यवाब झाला; हा यवाब गे-हराशीम कारागिरांचा मूळ पुरुष होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेयोनोथाय ओफराहचा पिता होता. सेरायाह योआबाचा पिता होता, हा योआब गे-हाराशीम चा पिता. हे यासाठी म्हटले कारण तेथील लोक निपुण कारागीर होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्योनोथायने अफ्राला जन्म दिला आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीम जे कुशल कारागीराचे मूळपुरुष होय. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले.