1 Chronicles 4:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यफुन्ने याचा मुलगा कालेब. कालेबची मुले म्हणजे इरु, एला आणि नाम. एलाचा मुलगा कनज.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यफुन्नेचा पुत्र कालेब ह्याचे पुत्र इरू, एला व नाम, एला कुळातले लोक आणि कनज हे ह्याच्यापासून झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यफुन्नेहचा पुत्र कालेबाचे पुत्र: इरु, एलाह व नाआम. एलाहचा पुत्र: केनाज.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यफुन्ने याचा पुत्र कालेब. कालेबचे पुत्र म्हणजे इरु, एला आणि नाम. एलाचा पुत्र कनाज.